Daily Horoscope 21 October 2026: आज बुधवार, 21 ऑक्टोबर 2026 चा दिवस सर्व 12 राशींच्या जातकांसाठी ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे ...
सांगे: बेंडवाडा-सांगे येथील २२ वर्षीय शिवानी बोईणावर ही तरुणी चक्कर येऊन पडली असता, वेळीच १०८ रुग्णवाहिका न आल्याने तिचा ...
पणजी: चेन्नईहून गोव्याला येणाऱ्या इंडिगो कंपनीच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याने सोमवारी चेन्नई विमानतळावर एकच खळबळ ...
पणजी: कदंब परिवहन महामंडळाच्या मासिक पाससाठी यापूर्वी १० टक्के सवलत दिली जात होती. ती १ नोव्हेंबरपासून २० टक्के करण्यात येईल.
पणजी: ‘‘येत्‍या विधानसभा निवडणुकीतील भाजप-मगो युतीची चर्चा दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेत्‍यांसोबत बैठकीमध्ये होईल. त्‍यानंतरच ...
पणजी: काँग्रेसचे प्रवक्ते अमित पालेकर यांनी भाजपच्या मदतीने काँग्रेसची मते फोडण्यासाठी प्रादेशिक पक्षाचे पुनरुज्जीवन केले जात ...
गिरे तो भी टांग उपरकाँग्रेसचे राष्‍ट्रीय नेते राहुल गांधी यांच्‍या रविवारच्‍या मडगावच्‍या सभेला काँग्रेस पक्ष अपेक्षित असलेली ...
राहुल गांधी येतील, राजकीय वातावरणनिर्मिती करतील व गोमंतकीयांच्या मनातील अस्‍वस्‍थतेला वाचा फोडतील, ही अपेक्षा भंग पावली आहे.
मॅडमचा भलताच तोरामडगाव पालिकेतील एका मॅडमचे नखरे आता भलतेच वाढू लागले आहेत. बढती मिळाल्यानंतर तिने आपल्या हाताखालील ...
मुकेश थळीसंत रामकृष्ण परमहंस यांच्या धर्मपत्नी व स्वामी विवेकानंद यांच्या गुरुमाता शारदा देवी या कायम कामात मग्न असत.
कौस्तुभ नाईक‘जेएनयू वाले हे, जेएनयू वाले ते, ते दारू पितात, देशद्रोही, राष्ट्रविरोधी, अर्बन नक्षल, डावी वाळवी, दगड न धोंडे!’ ...
पणजी: गेल्या चार-पाच दिवसांपासून उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना शनिवारी पावसामुळे दिलासा मिळाला. पहाटे चारच्या सुमारास ...