दिवसाची सुरुवात पौष्टिक नाश्त्याने करावजन कमी करण्यासाठी नाश्ता टाळण्याऐवजी प्रोटीन आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा.
कोकण प्रवास टोल फ्री!गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. या काळात अनेक मार्गांवर टोलमाफी मिळणार आहे. टोलमाफी कधीपासून लागू ...
पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्याने आत्महत्या केलीप्रथमेश देशमुख असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव होतेआत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने सुसाइड नोट लिहिली होतीअडीच ला ...
Rajpal Yadav: चेक-बाउन्स प्रकरणात शिक्षा झालेल्या अभिनेता राजपाल यादवला सर्वोच्च न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. ८ ...
रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता रेशन कार्डाच्या व्यवस्थेत सरकारने नवीन व्यवस्था लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थे ...
संजय महाजन, जळगाव प्रतिनिधीTamil Nadu CM Vijay : तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंटवरून फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रका ...
पुण्यात दहीहंडीमध्ये अश्लील नृत्य केल्याप्रकरणी डान्सरविरोधात मोठी कारवाईनिशा मुंबईकर आणि शुभांगी थोरात यांच्यासह ८ जणींवर गुन्हा दाखलदहीहंडी कार्यक्रमातील नृत् ...
हार्ट अटॅकहार्ट अटॅक आला की तो अचानक येतो असेच अनेकांना वाटते. मात्र हार्ट अटॅकला असे काही घटक कारणीभूत असतात जे शरीरात आपल्या नकळत वाढत असतात. त्यामुळेच हार्ट ...
सागर आव्हाड, पुणे खाकी वर्दीतील पोलीस हे सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेसाठी असतात. मात्र याच वर्दीच्या आडून एका पोलीस ...
पॅसिव्ह स्मोकिंगमुळे मृत्यू वाढले1990 मध्ये भारतात पॅसिव्ह स्मोकिंगमुळे सुमारे 2 लाख 17 हजार 700 लोकांचा मृत्यू झाला. 2023 मध्ये हा आकडा वाढून सुमारे 3 लाख 25 ह ...
Women Frequently Suffer From Urine Infection : महिलांनो युरिन इन्फेक्शनचे मुख्य कारण जाणून स्वतःची काळजी घ्या.
दररोज २ ते ३ लिटर पाणी प्या आणि पोट भरल्यासारखे वाटण्यासाठी जेवणापूर्वी एक ग्लास पाणी प्या.शरीरात कोणतेही बदल पटकन जाणवत नाही, त्यासाठी सातत्य ठेवावे लागते. लहान, दैनंदिन सुधारणांवर लक्ष केंद्रित करा.