तिबेटमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपाने मोठे नुकसान केले असून या दुर्घटनेत जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याचे समोर आले आहे.